Featured Articles
All Stories

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय
महाराष्ट्र शासन 
 पालघर ” तलाठी ” भरती २०१५ 

पदाचे नाव व संख्या:
“तलाठी” :१९ जागा
 • शैक्षणिक अर्हता:मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून पदवी+संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • वयोमर्यादा:०२/०९/२०१५ रोजी १८ ते ३८ वर्षे.
 • परीक्षा शुल्क:
  • मागास प्रवर्ग:२००/- रुपये.
अधिकृत संकेत स्थळ:
अर्ज करण्याची पद्धत:
 • अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
टीप- निवड पद्धती,अर्ज करण्याची अटी व शर्ती किंवा इतर अधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.
शेवट दिनांक :

Palghar Talathi Bharti 2015-16

Unknown   at  7:49 pm  

Continue Reading→

एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी येथे विविध पदाची भरती

एकूण पदसंख्या:०९ जागा
पदाचे नाव व संख्या:
 1. सांख्यिकी अन्वेषक:०१ जागा
 2. सफाई कामगार:०१ जागा
 3. अटेनन्डेट कम आया:०२ जागा
 4. सुरक्षा रक्षक (स्त्री):०१ जागा
 5. स्वयंपाकी(स्त्री):०१ जागा
 6. मासाजिस्ट(स्त्री):०१ जागा
 7. लेखापाल:०१ जागा
 8. डाटा ऑपरेटर:०१ जागा
शैक्षणिक पात्रता:पदवी+टायपिंग/०४ थी /०८ वी/ १० वी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत:
 • अर्ज विहित नामुनात (पोस्टाने) पाठवावा.
 • अर्जासोबत रु.१००/- राष्ट्रीयकृत बँकेचा डी.डी.(डिमांड ड्राफ्ट) जोडावा.
 • डी.डी.यांच्या नावे काढावा:जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,जळगाव यांचे नवे काढावा.
टीप- अधिक संक्षिप्त माहिती करिता जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याचा शेवट दिनांक:२८ ऑगस्ट २०१५.

Integrated Health and Family Welfare Society Recruitment 2015

Unknown   at  7:48 pm  

एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी येथे विविध पदाची भरती

एकूण पदसंख्या:०९ जागा
पदाचे नाव व संख्या:
 1. सांख्यिकी अन्वेषक:०१ जागा
 2. सफाई कामगार:०१ जागा
 3. अटेनन्डेट कम आया:०२ जागा
 4. सुरक्षा रक्षक (स्त्री):०१ जागा
 5. स्वयंपाकी(स्त्री):०१ जागा
 6. मासाजिस्ट(स्त्री):०१ जागा
 7. लेखापाल:०१ जागा
 8. डाटा ऑपरेटर:०१ जागा
शैक्षणिक पात्रता:पदवी+टायपिंग/०४ थी /०८ वी/ १० वी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत:
 • अर्ज विहित नामुनात (पोस्टाने) पाठवावा.
 • अर्जासोबत रु.१००/- राष्ट्रीयकृत बँकेचा डी.डी.(डिमांड ड्राफ्ट) जोडावा.
 • डी.डी.यांच्या नावे काढावा:जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,जळगाव यांचे नवे काढावा.
टीप- अधिक संक्षिप्त माहिती करिता जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याचा शेवट दिनांक:२८ ऑगस्ट २०१५.
Continue Reading→

सेन्ट्रल ग्राउंड वाटर बोर्ड, नागपूर ड्रायव्हर भरती २०१५ 

पदाचे नाव व संख्या:
स्टाफ कार ड्रायवर:१५ जागा
 • शैक्षणिक अर्हता: १० + वाहन चालक परवाना.
 • वेतन श्रेणी: रु.५२००-२०२०० + ग्रेड पे रु.१९००/-
 • वयोमर्यादा:१८ ते २७ या दरम्यान असावे.ओ.बो.सी.०३ वर्षे,अजा/अज उमेदवारांना वयात ०५ वर्षे सवलत.
अर्ज करण्याची पद्धत:अर्ज विहित नमुनात करावा.
लिफाफ्यावर हे लिहावे:
 • “Application For the post of Staff car Driver(Ordinary Grade)”
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Regional Director,
Central Ground Water Board,
Central Region,New Secretariat Building,
Civil Lines,Nagpur-440001 
अर्ज करण्याचा शेवट दिनांक:१४ सप्टेंबर २०१५.

Central Ground Water Board Nagpur Staff Car Driver Recruitment 2015

Unknown   at  7:46 pm  

सेन्ट्रल ग्राउंड वाटर बोर्ड, नागपूर ड्रायव्हर भरती २०१५ 

पदाचे नाव व संख्या:
स्टाफ कार ड्रायवर:१५ जागा
 • शैक्षणिक अर्हता: १० + वाहन चालक परवाना.
 • वेतन श्रेणी: रु.५२००-२०२०० + ग्रेड पे रु.१९००/-
 • वयोमर्यादा:१८ ते २७ या दरम्यान असावे.ओ.बो.सी.०३ वर्षे,अजा/अज उमेदवारांना वयात ०५ वर्षे सवलत.
अर्ज करण्याची पद्धत:अर्ज विहित नमुनात करावा.
लिफाफ्यावर हे लिहावे:
 • “Application For the post of Staff car Driver(Ordinary Grade)”
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Regional Director,
Central Ground Water Board,
Central Region,New Secretariat Building,
Civil Lines,Nagpur-440001 
अर्ज करण्याचा शेवट दिनांक:१४ सप्टेंबर २०१५.
Continue Reading→

मिलिट्री इंजीनारिंग सर्व्हिसेस मध्ये विविध पदाच्या ४५६ जागा भरती

एकूण पदसंख्या:४५६ जागा
पदाचे नाव व संख्या:
 • १)ड्राफ्टसमन:१०० जागा
 • २)सुपरवाईजर:७८ जागा
 • ३)सिव्हील मोटार ड्रायव्हर:८९ जागा
 • ४)चौकीदार:७७ जागा
 • ५)सफाईवाला:४३ जागा
 • ६)चौकीदार(खानसामा):३५ जागा
 • ७)मिटर रिडर:१७ जागा
 • ८)केनमन(Caneman):१७ जागा
शैक्षणिक पात्रता:
 • १० वी /१२ वी /संबंधित डिप्लोमा / आय.टी.आय.
वयोमर्यादा:
 • २८/०९/२०१५ रोजी १८ ते २७ वर्षे असावे.(वयातील सवलत ही शासन नियमाप्रमाणे राहील.)
अर्ज करण्याची पद्धत:
 • अर्ज फक्त विहित नमुन्यात करावा.
लिफाफ्यावर हे लिहावे:
 • “Application for the Post of 
 • ……………………………category…………………..
 • (UR/SC/ST/OBC/PH)”
 • असे क्यापिटल ठळक अक्षरात लिहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याचा पत्ता:
 • (पत्ता हा विविध पदानुसार आहे,त्याकरिता जाहिरात वाचावी.)
शेवट दिनांक:२८ सप्टेंबर २०१५.

Military Engineering services 456 Seats Recruitment 2015-16

Unknown   at  7:45 pm  

दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन(DMRC) मध्ये सिव्हील अभियांत्रिकी पदाच्या १३१ जागा भरती २०१५ 

पदाचे नाव व संख्या:
१)सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हील):३१ जागा
 • शैक्षणिक अर्हता: उमेदवार २०१४ च्या वर्षाची ‘गेट’ परीक्षा पात्र + B.E./B.Tech (Civil) मध्ये कमीत कमी ६०% गुण किंवा समकक्ष CGPA आवश्यक आहे. 
 • वयोमर्यादा:१८ ते २८ वर्षे.
२)कनिष्ठ अभियंता (सिव्हील): १०० जागा
 • शैक्षणिक अर्हता: ०३ वर्षे चा  सिव्हील  अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • वयोमर्यादा:१८ ते २८ वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
अधिकृत संकेत स्थळ:www.delhimetrorail.com
शेवट दिनांक:२३/०९/२०१५

Delhi Metro Railway Corporation Civil Engineer Recruitment for 131 posts

Unknown   at  7:42 pm  

दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन(DMRC) मध्ये सिव्हील अभियांत्रिकी पदाच्या १३१ जागा भरती २०१५ 

पदाचे नाव व संख्या:
१)सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हील):३१ जागा
 • शैक्षणिक अर्हता: उमेदवार २०१४ च्या वर्षाची ‘गेट’ परीक्षा पात्र + B.E./B.Tech (Civil) मध्ये कमीत कमी ६०% गुण किंवा समकक्ष CGPA आवश्यक आहे. 
 • वयोमर्यादा:१८ ते २८ वर्षे.
२)कनिष्ठ अभियंता (सिव्हील): १०० जागा
 • शैक्षणिक अर्हता: ०३ वर्षे चा  सिव्हील  अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • वयोमर्यादा:१८ ते २८ वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
अधिकृत संकेत स्थळ:www.delhimetrorail.com
शेवट दिनांक:२३/०९/२०१५
Continue Reading→

धुळे जिल्हाधिकारी कार्यालय “तलाठी” भरती

पदाचे नाव व संख्या:
‘तलाठी’ :१४ जागा
 • शैक्षणिक अर्हता:पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण आवश्यक आहे.+ संगणक ज्ञान अवश्यक आहे. 
 • अर्ज करण्याची पद्धत: अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
 • वयोमर्यादा:१८ ते ३३ वर्षे (इतर प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम आहे.)
शुल्क:
 • खुला प्रवर्ग:३०० रुपये.
 • मागास प्रवर्ग:१५० रुपये.
टीप-अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. 
अधिकृत संकेत स्थळ: dhuleexam.com/
शेवट दिनांक : ०४ सप्टेंबर २०१५ .

Dhule District Office Talathi Bharti Recruitment 2015

Unknown   at  7:41 pm  

धुळे जिल्हाधिकारी कार्यालय “तलाठी” भरती

पदाचे नाव व संख्या:
‘तलाठी’ :१४ जागा
 • शैक्षणिक अर्हता:पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण आवश्यक आहे.+ संगणक ज्ञान अवश्यक आहे. 
 • अर्ज करण्याची पद्धत: अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
 • वयोमर्यादा:१८ ते ३३ वर्षे (इतर प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम आहे.)
शुल्क:
 • खुला प्रवर्ग:३०० रुपये.
 • मागास प्रवर्ग:१५० रुपये.
टीप-अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. 
अधिकृत संकेत स्थळ: dhuleexam.com/
शेवट दिनांक : ०४ सप्टेंबर २०१५ .
Continue Reading→

Discussion

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets