ऑर्डीनन्स डेपो तळेगाव,पुणे भरती २०१५

Unknown   at  4:55 am  


ऑर्डीनन्स डेपो तळेगाव,पुणे भरती २०१५ 


पदाचे नाव व सांख्या:
सुपरीटेनडेंट(स्टोअर) :१० जागा
  • शैक्षणिक पात्रता:  अर्जदार कोणत्याही शाखेची पदाची किंवा मटेरिअल म्यानेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विद्याशाखेमधून इंजिनिअरींगमधील डिप्लोमा झालेला असावा.
  • वयोमर्यादा:
    • ओपण प्रवर्ग-१८ ते २७ वर्षेपर्यंत असावे.
    • इतर प्रवर्ग-१८ ते ३२ वर्षे पर्यंत असावे .
अर्ज कसा करावा:
  • “Application For The Post of Supdt (Store)” असे नमूद करावे.
अर्ज करण्याचा पत्ता:
Commandant,OD Talegaon Dabhade,
Pune (maharashtra)-410506
टीप- अधिक संक्षिप्त माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याचा शेवट दिनांक: २८ ऑगस्ट २०१५

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets