गोंदिया वन विभाग जिल्हा निवड समिती नागपूर

Unknown   at  10:22 pm  


गोंदिया वन विभाग

जिल्हा निवड समिती नागपूर

पदाचे नाव व संख्या:
वनरक्षक:८१ जागा
  • शैक्षणिक पात्रता:१२ वी पास
  • वयोमर्यादा:३१ जुलै २०१५ रोजी किमान १८ वर्षापेक्षा कमी व कमाल २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.(मागास प्रवर्गासाठी २५+५=३०)
  • अर्ज करण्याची पद्धत: अर्ज फक्त ऑन-लाईन पद्धतीनेच करावेत.
परीक्षा शुल्क:
  • खुला प्रवर्ग:३००/- रुपये फक्त.
  • राखीव प्रवर्ग:१५०/- रुपेय फक्त.
अधिकृत संकेत स्थळ:www.ccfnagpur.in किंवा www.mahaforest.nic.in
टीप- निवड पद्धती,अभ्यासक्रम,शारीरिक मोजमाप,वयोमर्यादा व इतर अधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:२३ ऑगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ०६:०० वा.पर्यंत 

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets