पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद जालना कंत्राटी पद्धतीने खालील पद भरण्यासाठी जाहिरात

Unknown   at  9:18 am  


पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद जालना

कंत्राटी पद्धतीने खालील पद भरण्यासाठी जाहिरात

पदाचे नाव व संख्या:
१) सल्लागार(पाणी गुणवत्ता):०३ जागा
  • शैक्षणिक पात्रता:कोणत्याही मान्यता प्राप्त विध्यापिठाची पदवी किंवा रसायनशास्त्र विषयामधील पदाविधारकास प्राधान्य दिले जाईल.
  • वय:कमाल वय ५० वर्षे(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी)
  • अनुभव:०१ वर्षे
  • दरमहा मानधन:८०००/- रुपये
२)ग्रामलेखा समन्वयक:०४ जागा

  • शैक्षणिक पात्रता:बी.कॉम.किंवा मान्यता प्राप्त विध्यापिठाची पदवी डबल अकौंटींग व्यवस्थेचे ज्ञान, Tally ९.२ ज्ञान आवश्यक.
  • वय:कमाल वय ५० वर्षे(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी)
  • अनुभव:०१ वर्षे
  • दरमहा मानधन:८०००/- रुपये
टीप: शर्ती व अति साठी सविस्तर जाहिरातच वाचावी.
अर्ज कसा करावा:
  • अर्ज विहित नमुनात करावा.
  • उमेदवाराने अर्ज करताना अर्ज सोबत १००/-रु. चा D.D. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेत देय असलेला
  • D.D. कोण्याच्या नावाने काढावा:मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांचे नावे काढावा.
अर्ज पाठवायचा पत्ता:
  • मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यवेक्षिय नियंत्रण, जिल्हा जालना यांचे कार्यालयात जाहिरात प्रशिध झाले पासून दिनांक १२/०८/२०१५ पर्यत कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून) सादर करावा.
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: १२/०८/२०१५

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets