डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे विविध पदाची भरती २०१५

Unknown   at  9:25 am  


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे विविध पदाची भरती २०१५ 

जाहीरात क्र:No. KVK/ADVT./2015
जागा भरती कृषी विज्ञान केंद्र (प्लान प्रोजेक्ट) येथे आहे.
पदाचे नाव व संख्या:
  • १)सहाय्यक[Assistant]: ०७ जागा.
  • २)स्टेनोग्राफर[Stenographer]:०७ जागा.
  • ३)प्रोग्राम सहाय्यक संगणक[Program Assistant (Computer)]:०७ जागा.
  • ४)प्रोग्राम सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक[Program Assistant (Lab Technician)]:०७ जागा.
  • ५)फार्म व्यवस्थापक[Farm Manager]:०७ जागा.
  • ६)ड्रायव्हर कम मेक्यानिक[Driver cum Mechanic]:१४ जागा.
अधिकृत संकेत स्थळ:www.pdkv.ac.in 
शेवट दिनांक: २५ ऑगस्ट, २०१५

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets