महाराष्ट्र लोकसेवा आयोग मंत्रालयीन विभाग विविध पदाची भरती २०१५

Unknown   at  9:27 am  


महाराष्ट्र लोकसेवा आयोग मंत्रालयीन विभाग विविध पदाची भरती २०१५ 

पदाचे नाव:
१)अधिस्ठता (Dean),शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गट-अ(अनुशेष):०१ जागा
  • जाहिरात क्रमांक: ८३/२०१५
  • मंत्रालयीन विभाग:वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग.
२)संचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र शिक्षण सेवा,गट-अ:०१ जागा
  • जाहिरात क्रमांक: ८४/२०१५
  • मंत्रालयीन विभाग:उच्च तंत्र शिक्षण विभाग.
३)कला संचालक कला संचालनालय(म.रा.)महाराष्ट्र कला शिक्षण सेवा,गट-अ:०१ जागा
  • जाहिरात क्रमांक: ८५/२०१५
  • मंत्रालयीन विभाग:उच्च तंत्र शिक्षण विभाग.
४)संशोधन अधिकारी,सामान्य राज्य सेवा (कारागृह विभाग),गट-अ:०१ जागा
  • जाहिरात क्रमांक: ८६/२०१५
  • मंत्रालयीन विभाग:गृह विभाग.
५)दंतशल्यचिकित्सक, सामान्य राज्य सेवा,गट-ब :१८९ जागा
  • जाहिरात क्रमांक: ८७/२०१५
  • मंत्रालयीन विभाग:सार्वजनिक आरोग्य विभाग.
६)वैद्यकीय अधिकारी ,अन्न व औषध प्रशासन,गट-ब :१० जागा
  • जाहिरात क्रमांक: ८८/२०१५
  • मंत्रालयीन विभाग:वैद्यकीय शिक्षण व औषधी दव्ये विभाग.
६)महाव्यवस्थापक (देवनार पशुवधगृह)बृह्मुंबाई महानगरपालिका,गट-अ :०१ जागा
  • जाहिरात क्रमांक: ८९/२०१५
  • मंत्रालयीन विभाग:बृह्मुंबाई महानगरपालिका.

Application Fee : अराखीव प्रवर्ग:रु ५१५/- आणि राखीव प्रवर्ग : रु ३१५/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑन-लाईन पद्धतीने अर्ज करावा.
टीप:
  • प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे.
अधिकृत संकेत स्थळ:
  1. www.mpsc.gov.in
  2. mahampsac.mahaonline.gov.in
अर्ज आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावरुनच दिनांक 31-07-2015 ते दिनांक 20-08-2015  या कालावधीत करावा.
अर्ज करण्याची शेवट तारिख: 
  • 20-08-2015
>>अधिकृत जाहिरात<<

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets