डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,संचलित मॉडेल कॉलेज घनसावंगी,ता घनसावंगी, जिल्हा जालना

Unknown   at  10:24 pm  

थेट मुलाखतीसाठी जाहिरात

जाहिरात क्र:१८/२०१५
पदाचे नाव व संख्या:
  • शिक्षक व शिक्षकेत्तर पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपातील शैक्षणिक वर्ष २०१५-१६  मधील दोन्ही सत्रासाठी एकत्रित वेतनावर भरती.
टीप : अधिक संक्षिप्त माहिती विध्यापिठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
विध्यापिठाच्या संकेत स्थळ:www.bamu.ac.in
मुलाखतीचे ठिकाण:
  • विध्यापिठाच्या प्रशासकीय इमारतीमधील व्यवस्थापन परिषद कक्ष.
मुलाखतीचा दिनांक व वेळ:
  • ०४/०९/२०१५ रोजी दुपारी १२:०० वा आयोजित करण्यात आल्या आहेत.


About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets