CISF Central Industrial Security Force Constable Driver Fire Recruitment 2015

Unknown   at  11:14 pm  

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

पदाचे नाव व संख्या:
  • कॉन्स्टेबल कम चालक फायर सर्विस:१५६ जागा
शैक्षणिक पात्रता:
  • १० वी + जड-हालके वाहन चालविण्याचा परवाना.
वय:
  • दि.०३/१०/२०१५ रोजी  पर्यंत २१ वर्षे २७ वर्षे पर्यंत असावे.
  • इतर प्रवर्ग साठी जाहिरात मध्ये सुट आहे.
अधिकृत संकेत स्थळ:www.cisf.gov.in किंवा www.cisfrecruitment.org/
अर्ज करण्याचा शेवट दिनांक:०३ ओक्टोबर २०१५ 

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets