Kirkee Cantonment Board Pune Recruitment 2015-16

Unknown   at  11:18 pm  

खडकी कन्टोनमेंट बोर्ड, पुणे

(भारत सरकार)

एकूण पदसंख्या:२० जागा
पदाचे नाव व संख्या:
१)सफाई कर्मचारी[Safaikarmchari]:१४ जागा
  • शैक्षणिक पात्रता:०७ वी पास
२)पियुन[Peon]:०१ जागा
  • शैक्षणिक पात्रता:०४ वी पास
३)ज्युनिअर क्लार्क[Junior Clerk]:०५ जागा
  • शैक्षणिक पात्रता:१२ वी पास व MS-CIT पास व इंग्रजी टायपिंग परीक्षा पास.
वय:२०/०७/२०१५ रोजी १८ ते २५ वर्षे.
शुल्क:
  • रुपये ५०/- चा D.D./Postal Order [Chief Executive Officer, Kirkee Cantonment Board payable at Kirkee, Pune.] च्या नावे काढावा.
  • ST/OBC आणि महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे.
अधिकृत संकेत स्थळ:www.cbkirkee.org.in
टीप- अधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.
शेवट दिनांक:०८/०९/२०१५

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets