Mahavitaran Direct Interview For the post of Trainee Engineer 2015-16

Unknown   at  11:16 pm  

महावितरण येथे थेट मुलाखतीचे आयोजन

अभियांत्रिकी शिकाऊ” पद भरती जाहिरात २०१५

पदाचे नाव : 
  • अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार.
भरावयाची पदाची संख्या:
  • १४ पदवीधर(Graduate)अभियांत्रिकी विद्युत.
  • १३ पदविकाधारक(Diploma)अभियांत्रिकी विद्युत.
शैक्षणिक अर्हता:
  • अभियांत्रिकी विद्युत पदवी व अभियांत्रिकी विद्युत पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
  • सर्वसाधारण उमेदवारांना ३० वर्ष मागासवर्गीयसाठी ३५ वर्ष.
कामचे ठिकाण:
  • औरंगाबाद व जालना जिल्हात कुठेही.
कार्यकाल :
  • ०१ वर्ष.
कार्यालयाचे नाव :
  • मुख्य अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या. परिमंडळ कार्यालय, डॉ आंबेडकर मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद-४३१००१.
अर्ज भरण्याची तारीख :
  • दिनांक:२० व २१/०८/२०१५ रोजी परिमंडळ.
मुलाखतीचे ठिकाण:
  • विश्रामगृह म.रा.वि.वि.कं.मर्या. मिल कॉर्नर, औरंगाबाद-४३१००१.
मुलाखतीचा दिनांक व वेळ:
  • सोमवार दिनांक २४/०८/२०१५ वेळ :सकाळी १०:०० वाजता.

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets