Railway Recruitment Board Handicap Recruitment 2015-16

Unknown   at  7:19 pm  

रेल्वे भरती मंडळामार्फत फक्त अपंग उमेदवारांसाठी विविध पदांच्या जागा

एकूण पदसंख्या:६५१ जागा
पदाचे नाव व संख्या:
१)कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (Junior Clerk Cum Typist): ३०१ जागा
२)अकौंट लिपिक-टंकलेखक(Accounts Clerk Cum Typist): ५५ जागा
३)रेल्वे लिपिक (Train Clerk): २९ जागा.
४)तिकीट तपासनीस(Ticket Examiner):१८० जागा 
५)व्यावसायिक लिपिक(Commercial Clerk): ८६ जागा
शैक्षणिक अर्हता:
  • कमीत कमी १२ वी पास (१०+२ परीक्षा उत्तीर्ण)किंवा समक्ष परीक्षा अधिकृत विद्यापीठाकडून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • टंकलेखन परीक्षा ३० श.प्र.मी इंग्रजी किंवा २५ श.प्र.मी.हिंदी
 वयोमर्यादा:०१/०१/२०१५ रोजी १८ ते २९ वर्षे.(वयातील सुट ही शासन नियमाप्रमाणे राहील कृपया अधिक संक्षिप्त माहितीसाठी जाहिरात वाचावी.)
मानधन: रुपये. ५२००–२०२००+ग्रेड पे रुपये.१९००/-
फीस : नाही.
अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑन-लाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०१५.

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets