SAIL India for Technician Trainee Recruitment 2015

Unknown   at  11:17 pm  

स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड यांच्या भिलाई स्टील प्लांट मध्ये शिकाऊ तंत्रज्ञ / सेवक पदांच्या ४८२ जागा

पदाचे नाव व संख्या:
शिकाऊ तंत्रज्ञ / सेवक: ४८२ जागा
  • शैक्षणिक अर्हता: ITI/Diploma Engineering Holders.(प्रत्येक पदानुसार शैक्षणिक अर्हता आहे.)
  • वयोमर्यादा:०९/०९/२०१५ रोजी १८ ते २८ वर्षे.(इतर प्रवर्गतील सुटसाठी जाहिरात वाचावी.)
अर्ज फीस:
ओपन व ओ.बी.सी.:
  • Operator-cum-Technician (Trainee/ Boiler Operation): 250/- Rs.
  • Attendant-cum-Technician (Trainee):150/- Rs.
  • SC/ST/PwD/ESM आणि याच कंपनीत काम करणारे यांना फीस नाही.
अधिकृत संकेत स्थळ: www.sail.co.in
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ऑन-लाईन पद्धतीनेच करावेत.
शेवटची तारीख: सप्टेंबर २०१५.

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets