Yashwantrao Chavan Maharashtra Open University B Ed Sepcial Education Recruitment 2015

Unknown   at  11:13 pm  

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे थेट मुलाखतीचे आयोजन

ज्ञानगंगोत्री गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक ४२२२२२

महाराष्ट्र शासनाने स्थापिलेले

जाहिरात संदर्भ:२१/०८/२०१५ चा लोकमत अंक
पदाचे नाव:
  • सल्लागार /संयोजक पाहिजेत 
विद्या
पीठास विशेष बी.एड. शिक्षणक्रमासाठी:
  1. वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार(Senior Academic Consultant)/
  2. वरिष्ठ संयोजक (शैक्षणिक)(Senior Co-ordinator (Academic))/
  3. संयोजक (शैक्षणिक)(Co-ordinator(Academic)) पदांवर नेमणूक करावयाच्या आहेत.
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज विहित नमुन्यात करावा.(पोस्टाने).
अधिकृत संकेत स्थळ:ycmou.digitaluniversity.ac
मुलाखतीचे ठिकाण: 
  • विद्यापिठाच्या प्रशासकीय इमारतीत उपस्थित राहावे.
मुलाखतीचा दिनांक:
  • मंगळवार २५/०८/२०१५ रोजी सकाळी ११:३० वाजता. 
  •        
  •                                      >>अर्ज नमुना<<

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets